संस्थेकडे समाजातील शिक्षण प्रेमी व्यक्तींनी हुशार तसेच होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक करणे आणि त्यांना पुढे भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने कायम स्वरूपी ठेवी ठेवल्या आहेत. संस्था या सर्वांची ऋणी आहे. त्यांनी ठेवलेल्या ठेवींच्या व्याजातून दरवर्षी यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिके दिली जातात. संस्था या सर्वांची ऋणी आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे :